लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरक्षणाच्या १३३ जागा रिक्त - Marathi News | 133 vacancies of reservation are vacant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरक्षणाच्या १३३ जागा रिक्त

नुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा ...

एक संशयास्पद व्यक्ती अटकेत - Marathi News | A suspicious person detained | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक संशयास्पद व्यक्ती अटकेत

मुरुड तालुक्यातील वरची वावडुंगी परिसरात दिसून आलेल्या आठ संशयित व्यक्तींपैकी एकास ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव शिशुकुमार ढोले आहे. ...

घरकूल योजनेत घोटाळा - Marathi News | Scam in the housing scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घरकूल योजनेत घोटाळा

ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला ...

हागणदारीमुक्तीसाठी पालिका सज्ज - Marathi News | The municipality ready for haggling redemption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हागणदारीमुक्तीसाठी पालिका सज्ज

शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. ...

आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच - Marathi News | Palghar back to take advantage of the health plan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत ...

अशी आहे ध्वजनिर्मिती संहिता... - Marathi News | Such is the Code of Origin Code ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी आहे ध्वजनिर्मिती संहिता...

देशाची शान आणि मान असलेल्या राष्ट्र ध्वजाची संहिता तीन भागात तयार केली गेली. त्यातला पहिला भाग निर्मितीचा, दुसरा आरोहण अवरोहणाचा तर तिसरा हाताळणीचा असे भाग आहेत. ...

भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट - Marathi News | Daily loot of millions of poor people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट

एमएमआरडीएच्या निधीतून शहरांत पालिकेने बांधलेल्या शौचालयात बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे चालक नेमून पालिका प्रशासनाने गरीबांची लाखो रूपयांची लूट सुरू ठेवली आहे ...

अखेर फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाची भार्इंदरमध्ये सुरुवात - Marathi News | Finally, the survey of hawkers started in Bhinder | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाची भार्इंदरमध्ये सुरुवात

गेल्या अनेक महिन्यांपासुन रेंगाळत ठेवलेल्या फेरीवाला सर्व्हेक्षणाच्या प्रक्रीयेला प्रशासनाने डिजीपीएस (डिफ्रन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) या प्रभावशाली प्रणालीद्वारे सुरुवात ...

पेणमध्ये चार कुटुंबांना टाकले वाळीत - Marathi News | Do not throw four families in Pen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेणमध्ये चार कुटुंबांना टाकले वाळीत

एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून ...