लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकायदा बांधकामांचे १३९ गुन्हे दाखल - Marathi News | 139 criminal cases of illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांचे १३९ गुन्हे दाखल

अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करून, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या ...

रोहा-कोलाड रस्त्यावर अपघात - Marathi News | Accident on Roha-Kolad road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा-कोलाड रस्त्यावर अपघात

रोहा-कोलाड रस्त्यावर स्कॉर्पियो आणि मोटारसायकल यांच्यात शुक्रवारी रात्री अपघात झाला. या दोन्ही वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर ...

नागोठणेत वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on fast trackers in Nagothane | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणेत वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई

शहरासह विभागातील तरु णमंडळींकडून दुचाकी वाहने चालविण्याचे सध्या पेव फुटले आहे. यात अनेक अल्पवयीन असून काही तरु णांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ...

आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | The students of the ashram school are on the wind | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

येथील नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाची मान्यता रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा वाऱ्यावर आले आहेत. ...

पिकांचा ३० कोटींचा विमा - Marathi News | 30 Crore Insurance of Crops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिकांचा ३० कोटींचा विमा

बळीराजाला पावसाकडून सातत्याने हुलकावणी दिली जात आहे. यातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील भात हातून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यास काहीअंशी पायबंद घालण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांतील ...

महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित - Marathi News | Mahad city declares dengue | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित

गेल्या महिनाभरापासून महाड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महाड शहर डेंग्यूग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शासकीय ...

खोदकामामुळे महामार्गावर अपघात ! - Marathi News | Excavation on the highway due to digging! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोदकामामुळे महामार्गावर अपघात !

मुंबई-गोवा महामार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम करून एका मोबाइल कंपनीकडून केबल टाकण्याचे काम गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. भविष्यात महामार्गाच्या ...

नागोठणे पोलीस ठाण्याची इमारत दुरु स्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for the building of the Nagothane police station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणे पोलीस ठाण्याची इमारत दुरु स्तीच्या प्रतीक्षेत

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या वास्तूच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पोलीस वसाहतीचीही अशीच ...

टक्केवारीच्या मोहापायी सत्ताधारी ‘वॅपकॉस’च्या प्रेमात - Marathi News | In love with the Mohammedan ruling vapakos of the percentage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टक्केवारीच्या मोहापायी सत्ताधारी ‘वॅपकॉस’च्या प्रेमात

जलवाहिनी बदलण्याचा तांत्रिक सल्ला १५ कोटींच्या घरात. ...