लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
World Bicycle Day: कर्करोगामुळे वयाच्या ६ व्या वर्षी हात गमावला; तो हरला नाही, सायकलवरून देशभर प्रवास केला - Marathi News | lost arm at age 6 to cancer He didn't get lost he traveled across the country on a bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Bicycle Day: कर्करोगामुळे वयाच्या ६ व्या वर्षी हात गमावला; तो हरला नाही, सायकलवरून देशभर प्रवास केला

प्रचंड जिद्दीच्या बळावर एक हात नसलेल्या रचितने क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली असून, सायकलपटू म्हणून नाव कमावले ...

अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क' - Marathi News | Oh wow This is just a coincidence Same to Same Mark for Many Siblings in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...

‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश - Marathi News | The boy became the teacher for 'that' Mauli; Mother and son passed the 10th exam together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण, तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करत मिळवले यश ...

'संकल्प नशा मुक्ती' साठी सुनील शेट्टीची रविवारी पुण्यात दौड - Marathi News | Sunil Shetty run in Pune on Sunday for Sankalp Nasha Mukti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'संकल्प नशा मुक्ती' साठी सुनील शेट्टीची रविवारी पुण्यात दौड

संकल्प नशामुक्ती हा विशेष अभियानातून पोलीस गुन्हेगारांवर कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा ३ मुद्यांवर काम करत आहेत ...

यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस, विदर्भात १०० टक्के; जून-जुलैमध्ये खंड पडण्याची शक्यता - Marathi News | More rain in less days this year 100 percent in Vidarbha Chance of break in June July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस, विदर्भात १०० टक्के; जून-जुलैमध्ये खंड पडण्याची शक्यता

१० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात ...

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण विभाग अव्वल, नागपूर तळाला - Marathi News | 10th result 93 83 percent Konkan division tops Nagpur bottom 151 students got 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण विभाग अव्वल, नागपूर तळाला

१५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के ...

दुप्पट पैसे मिळवण्याच्या आमिषाला भुलले अन् ५० लाख गमावले... - Marathi News | Lost the lure of double money and lost 50 lakhs... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुप्पट पैसे मिळवण्याच्या आमिषाला भुलले अन् ५० लाख गमावले...

दुप्पट मोबदला मिळवून देतो असे सांगून ५९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणीनगर येथे घडला ...

पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले - Marathi News | 73-year-old senior cheated in Pune; 4 lakh lost while scanning online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी स्कॅन करतांना काळजी घ्या, नाहीतर बँक खाते होईल रिकामे... ...

उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार - Marathi News | Writing the name of self as well as God in the answer sheet 366 malpractices in the 10th exam in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत ...