लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra: थंडीची चाहूल! आता ऑक्टोबर हिटनंतर राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार - Marathi News | Maharashtra: Cold weather! Now after the October hit, cold weather will fall across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडीची चाहूल! आता ऑक्टोबर हिटनंतर राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार

सध्या पुणे शहरासह राज्यभरातील हवामान बदलत आहे. ऑक्टोबर हिटचा परिणाम हळूहळू कमी होत असून, थंडीची चाहूल सुरू झाली आहे. कमाल आणि किमान दोहीमध्ये घट होऊ लागली आहे.... ...

PCMC: पिंपरी-चिंचवड शहरात ६३ हॉकर्स झोन ठरले! पथविक्रेत्यांची सोय - Marathi News | PCMC: 63 hawkers zones in Pimpri-Chinchwad! Facilitation of street vendors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात ६३ हॉकर्स झोन ठरले! पथविक्रेत्यांची सोय

६३ हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली... ...

Crime News: हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील तलावात - Marathi News | body of a missing youth from Hinjewadi was found in a lake in Nagpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील तलावात

सुरजकुमार हा हिंजवडीमधील आयटी कंपनीत काम करत होता... ...

Pune Crime: ऋषिकेश जगताप टोळीवर मोक्का, पाच साथीदारांवर कारवाई - Marathi News | mcoca on Rishikesh Jagtap gang, action against five accomplices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऋषिकेश जगताप टोळीवर मोक्का, पाच साथीदारांवर कारवाई

सहकारनगर ( पुणे ) : जुन्या कारणावरून भर रस्त्यावर मारामारी करत तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी ऋषिकेश जगताप ... ...

Pimpri Chinchwad: कारमधून गावठी दारुची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई  - Marathi News | Transport of village liquor by car; Action by State Excise Squad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारमधून गावठी दारुची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई 

पिंपरी आणि थेरगाव या दोन ठिकाणी कारवाईमध्ये ३८५ लिटर हातभट्टी दारू तसेच वाहतूकीसाठी वापरणारी कार असा दोन लाख ३० हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.... ...

किल्ले तोरणावर सफाई करताना तीन शिवकालीन भुयारी मार्ग उजेडात - Marathi News | While cleaning the fort pylon, three subways of the Shiva period came to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले तोरणावर सफाई करताना तीन शिवकालीन भुयारी मार्ग उजेडात

तोरणा किल्ल्याची स्वच्छता आणि जपणूक ज्ञानपीठाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून केली जात आहे... ...

Pune: माजी महसूलमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश, वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न - Marathi News | Pune: Fake order signed by ex-revenue minister, attempt to grab forest department land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महसूलमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश, वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

संशयित आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.... ...

Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Pune-Solapur highway; Two dead, 15 injured pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी

पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.... ...

Pune: पालिकेने बजवलेली नोटिस चुकीची, बेकायदेशीर; उद्योजक पुनीत बालन यांनी दिलं उत्तर, नोटिस रद्द करण्याची मागणी - Marathi News | Pune: Notice issued by municipality wrong, illegal; Entrepreneur Punit Balan replied, demanding cancellation of the notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेने बजवलेली नोटिस चुकीची, बेकायदेशीर; उद्योजक पुनीत बालन यांनी दिलं उत्तर

Pune News: दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महापालिकने  उद्योजक पुनीत बालन  यांना नोटीस बजावत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.   ...