लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra: सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण - Marathi News | Maharashtra: Alert to all districts! A new variant of Corona omicron jn1 patient in Sindhudurga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण

या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत. तसेच याची साैम्य लक्षणे असून, ताे बरा हाेताे, असेही आराेग्य विभागाने म्हटले आहे.... ...

१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित - Marathi News | When will 500 crores be given to 14 lakh farmers? Government orders omitted : Deprived of advance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही.  ...

‘अमनोरा’ने हडपली गरिबांची घरे; गरिबांसाठीची १५ टक्के घरे म्हाडाला हस्तांतरित केलीच नाहीत - Marathi News | 'Amanora' usurped the houses of the poor; Blindness of the authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अमनोरा’ने हडपली गरिबांची घरे; गरिबांसाठीची १५ टक्के घरे म्हाडाला हस्तांतरित केलीच नाहीत

राजकीय वरदहस्तामुळे कारवाई नाहीच. पीएमआरडीएने २०२० मध्ये प्रकल्पाच्या नवव्या सुधारित बृहत आराखड्याला मान्यता दिली होती. तुपे यांनी याबाबत सुरुवातीला पीएमआरडीएकडे प्रकल्पाला देण्यात आलेल्या सवलतीबाबतची विचारणा केली. ...

अटक न करण्यासाठी लाच घेणारा सहाय्यक पोलीस फौजदार जाळ्यात - Marathi News | Assistant police officer in jail for taking bribe to avoid arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटक न करण्यासाठी लाच घेणारा सहाय्यक पोलीस फौजदार जाळ्यात

राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे या सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव ...

बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी - Marathi News | 8 lakhs stolen by breaking the lock of the bakery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

आरोपी हा एक वर्षांपूर्वी त्याच बेकरीमध्ये कामाला होता ...

स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Swargate-Katraj Metro proposal will be sent to the Centre, Uday Samant informed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, उदय सामंत यांची माहिती

आ. भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडत पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Shiva Charitra is the way to get rid of all troubles; said that Minister Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्णकंकण अर्पण ...

बँक अकाउंट बंद होण्याची भीती दाखवून १८ लाखांचा गंडा - Marathi News | 18 lakhs extortion by fearing closure of bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अकाउंट बंद होण्याची भीती दाखवून १८ लाखांचा गंडा

अज्ञात मोबाईल धारकावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Pune City NCP protest against suspension of MP Supriya Sule, Dr. Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, राष्ट्रवादीचा आरोप ...