लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडील रात्रभर फोन करत होते, सकाळी हॉस्टेलमध्ये आढळला मुलाचा मृतदेह; घटनेने खळबळ - Marathi News | father was on the phone all night son body was found in the hostel in the morning incident creates a stir in goa bits pilani | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वडील रात्रभर फोन करत होते, सकाळी हॉस्टेलमध्ये आढळला मुलाचा मृतदेह; घटनेने खळबळ

रात्रीपासून वडील फोन करत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांना मुलगा गेल्याची माहिती मिळाली. ...

हेडगेवारमध्ये संस्कारमय शिक्षणाचे कार्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | work of cultural education in hedgewar school said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हेडगेवारमध्ये संस्कारमय शिक्षणाचे कार्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

वाळपईत गो आश्रममध्ये हेडगेवार स्कूलचा दहीहंडी कार्यक्रम ...

घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | new law to provide housing rights said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यात नोंदणी नसलेल्या खासगी सुरक्षा एजन्सींवर बंदी घालण्याचा इशारा ...

मंत्री विश्वजीत राणे यांच्या दिल्लीत गाठीभेटी; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याशी चर्चा - Marathi News | goa minister vishwajit rane meets in delhi talks with bjp national president j p nadda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री विश्वजीत राणे यांच्या दिल्लीत गाठीभेटी; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याशी चर्चा

गोव्यातील राजकीय स्थितीवर नड्डा तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लक्ष आहे. ...

कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | happiness index increased due to arts and culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पं. मनोहर बुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धा उत्साहात ...

उठाव केला नसता तर सत्ता आली नसती: नरेश म्हस्के - Marathi News | would not have come to power if there was no uprising said naresh mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उठाव केला नसता तर सत्ता आली नसती: नरेश म्हस्के

लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे याचीही आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली.  ...

५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय” - Marathi News | rss leader ram madhav speaks directly on 50 percent america trump tariff and said india decisions are made keeping national interest in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”

RSS On Trump Tariff: कोणीही भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही, असे सांगत संघ नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ...

“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said mumbai should remain with marathi people not gujarati this is the target of thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत

Sanjay Raut PC News: निवडणूक एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. मुंबई हे आमचे टार्गेट आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान - Marathi News | best employees credit society cooperative election 2025 mns raj thackeray yuti but internal conflict in thackeray group and challenges of bjp mahayuti samruddhi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान

भाजपा महायुतीने संयुक्त पॅनल उभे केले असून, मनसेशी युती केली असली, तरी २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या उद्धवसेनेला ही निवडणूक चांगलीच जड जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...