एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नियोजनासंदर्भात बैठका होताहेत. पण, नाशिकचा पालकमंत्री अजूनही ठरेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, यावर वेगवेगळी कुजबूज सुरू असतानाच भुजबळांनी दावा केला. ...
Santosh Deshmukh vs Walmik Karad case: अॅड. सत्यवृत्त जोशी आणि उज्ज्वल निकम यांच्यात तीन तास युक्तीवाद रंगला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 30 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. ...
Praful Patel on Shivsena News: गोंदियात महायुतीच्यवतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला. ...
Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
कुठल्याही पक्षाला ४५ दिवसांत काही चूक दिसली नाही तर आज इतक्या दिवसांनी या प्रकारचे आरोप करण्यामागे त्यांचा हेतू काय हे देशातील जनतेला माहिती आहे असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. ...
Narendra Modi News: गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंत बांधलेल्या या द्वारका एक्सप्रेसवेसोबतच, अर्बन एक्सटेंशन रोड-२ (यूईआर-२) चेही उद्घाटन करण्यात आले. नोएडातून विमानतळ हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे. ...