लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ - Marathi News | independence day 2025 congress harshwardhan sapkal said what is the connection between the freedom movement and rss and pm modi lied again from the red fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: देशात जी बेशिस्त वाढली आहे, ती काँग्रेसच दूर करू शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण - Marathi News | why did i join maha vikas aghadi with congress ncp uddhav thackeray revealed the big political reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

Uddhav Thackeray News: शिवसेना-कम्युनिस्ट असा संघर्ष झालेला आहे. मग समजले की, आपण उगाचच भांडत राहिलो. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा - Marathi News | Suraj Chavan promoted in the NCP party, Ajit Pawar says, "I don't know..."; Sunil Tatkare said its Core Committee decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा

भाजपात जसं एकाधिकारशाही आहे तशीच पद्धत अजित पवारांच्या पक्षात आलेली आहे. कोकणातील एका नेत्याने पक्षाला हायजॅक केलेले आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. ...

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - Marathi News | 500 square feet house for 25 lakhs 50 thousand for mumbai dabbawala brothers big relief from cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis News: १३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ...

PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे - Marathi News | independence day 2025 pm narendra modi breaks all records to speak for 103 minutes at red fort know about 10 big highlights points | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोषाख विशेष होता, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचे सर्वांत जास्त भाषण किती वेळाचे झाले? ...

नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले - Marathi News | nawab malik in action mode as soon as he gets new responsibility mumbai municipal corporation elections started by holding meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले

NCP Nawab Malik News: महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर येत पहिलीच बैठक घेतली. ...

कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा - Marathi News | companies should stop dumping waste in the open cm pramod sawant warns of action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन ...

दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन - Marathi News | flash neglected places through cinema said cm pramod sawant appeals to directors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन

गोवा चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री - Marathi News | cabinet reshuffle will take some time and decision to remove govind gaude from ministry is mine said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...