लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
Kolhapur- विधानसभेचे राजकारण : कोरे, आवाडे यांचा ‘हबकी’ डाव, महायुतीत अस्वस्थता - Marathi News | MLA Vinay Kore, Prakash Awade for the upcoming assembly Uneasiness in the MahaYuti due to demand for seats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- विधानसभेचे राजकारण : कोरे, आवाडे यांचा ‘हबकी’ डाव, महायुतीत अस्वस्थता

‘महाविकास’चे ठरलं, पण महायुतीचे घोडे आडलं ...

मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण - Marathi News | Maratha Reservation; There is no truth in Manoj Jarange patil allegations; CM Eknath Shinde support of DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या 'त्या' आरोपात तथ्य नाही; CM शिंदेंनी सुनावलं, फडणवीसांची पाठराखण

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खुलासा केला आहे.  ...

“संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का?”; शरद पवारांचा थेट सवाल - Marathi News | sharad pawar get angry over question about sambhaji bhide maratha reservation statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का?”; शरद पवारांचा थेट सवाल

Sharad Pawar News: संभाजी भिडे यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यावर प्रतिक्रिया देण्यास शरद पवार यांनी नकार दिला. ...

...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis replied to Manoj Jarange Patil allegation on Maratha reservation, Eknath Shinde was also mentioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावरील जरांगे पाटलांच्या आरोपाला पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंना उत्तर देण्यास सांगितले.  ...

काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश? - Marathi News | Open Rebellion of Congress MLA Zeeshan Siddique, Participant in Ajit Pawar NCP Jansanman Yatra; Joining the party soon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं वांद्रे पूर्व मतदारसंघात जंगी स्वागत केले.  ...

मी महायुतीचाच घटक, खुलाशाची गरज काय? : संजय मंडलिक - Marathi News | I am a component of Mahayuti itself, what is the need for disclosure says Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी महायुतीचाच घटक, खुलाशाची गरज काय? : संजय मंडलिक

अजून ‘तो’ जन्माला यायचा आहे ...

काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Sangli district does not want Maha Vikas alliance with Congress, district chief Sanjay Vibhute demands Uddhav Thackeray, target on MP Vishal Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

सांगलीत काँग्रेसकडून विश्वासघाताचं राजकारण, महाविकास आघाडी नको, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी ...

रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी - Marathi News | Accusation between Shiv Sena leader Ramdas Kadam and BJP Minister Ravindra Chavan over Mumbai-Goa highway work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून भाजपा-शिवसेनेत चांगलीत जुंपली असून रामदास कदम यांना रवींद्र चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिले आहे.  ...

“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत - Marathi News | mp sanjay raut reaction over discussion maharashtra assembly election will be likely to held in december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत

Sanjay Raut News: लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. पराभव होईल या भीतीने डाव टाकला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...