भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
महिला अत्याचारावरून राज्यभरात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यात चिमुकलीच्या बॅनरनं अनेकांचे लक्ष वेधले. ...
हरियाणामध्ये निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपाने तारीख बदलण्याची मागणी केली आहे. ...
Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यावर बेनके यांनी स्पष्टीकरण दिले. ...
कांदिवली चारकोप भागातील असंख्य कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश ...
पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून पंतप्रधान मोदींच्या विमानाचा प्रवास, पाकिस्तानी मीडियात बातमीनं खळबळ माजली ...
लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. नार-पार योजनेची निविदा काढण्याला कॅबिनेटमध्ये मान्यता देत आहोत, असे त्यांनी सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे भाजपातील अनेक इच्छुक नाराज आहेत. त्यात काहींचा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटेल या शक्यतेने अनेकांनी पक्षांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. ...
संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देत आम्ही तुमच्यासारखी दुतोंडी भूमिका घेतली नाही असं म्हटलं आहे. ...
महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदेसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत. ...