लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरात खंडपीठ बैठकीत रंगली राजकीय टोलेबाजी, सतेज पाटील-क्षीरसागर यांच्या कानगोष्टी - Marathi News | all party leaders on the same platform In the bench meeting in Kolhapur political trolling | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात खंडपीठ बैठकीत सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर, रंगली राजकीय टोलेबाजी

पाटील-क्षीरसागर यांच्या कानगोष्टी, खासदार शाहू छत्रपतींच्या कोपरखळ्या, विरोधकांचे आदरपूर्वक उल्लेख ...

गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब - Marathi News | Jayant Patal announced Dilip Khodpe as NCPSP candidate against bjp leader Girish Mahajan in Jamner Assembly Constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब

Girish Mahajan vs Dilip Khodpe : भाजपाचे नेते गिरीश महाजन आमदार असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.  ...

ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला  - Marathi News | Supriya Sule criticizes minister Hasan Mushrif at a gathering of citizens of Kagal, Gadhinglaj, Uttur assembly constituencies in Pimpri Chinchwad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला 

'समरजित घाटगे नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे नेतृत्व' ...

“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका - Marathi News | obc leader laxman hake reaction over sambhaji raje chhatrapati meeting with manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

OBC Leader Laxman Hake Replied Sambhaji Raje: आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. ...

तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी - Marathi News | tirumala tirupati laddu controversy bjp subramanian swamy files pil in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी

Tirupati Laddu Controversy Petition In Supreme Court: तिरूपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे, असे तिरुमला तिरूपती देवस्थानमने म्हटले आहे. ...

"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले - Marathi News | "What kind of language is this?", Sharad Pawar was furious over Nitesh Rane's language, Slams to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कशा प्रकारची भाषा आहे?", नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले

Sharad Pawar Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांची भाषणे गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरू लागली आहे. याबद्दल शरद पवारांनीही संताप व्यक्त करत भाजपाला सवाल केला. ...

Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव  - Marathi News | Will there be a dispute in Mahavikas Aghadi in Hatkanangle assembly constituency Bhaskar Jadhav supports Sujit Minchekar for candidacy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हातकणंगलेत 'आघाडी'त बिघाडी होणार ?; भास्कर जाधवांचे सुजित मिणचेकरांना उमेदवारीसाठी पाठबळ

''पराभवाला कवटाळून बसलो नाही'' ...

धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा - Marathi News | 65 MLAs will resign if Dhangar Reservation GR is passed; Mahayuti MLA's warning to Eknath Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा

एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतेय म्हणत प्रत्युत्तरासाठी आंदोलन करत आहे. अशातच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसला आहे.  ...

उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या - Marathi News | Not Uddhav Thackeray, Nana Patole will be the Chief Minister? Congress leaders' first reaction to the claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या

आता मविआत नाही तर काँग्रेसमध्येच सारवासारव सुरु झाली आहे. यावर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीखला यांची प्रतिक्रिया आली आहे.  ...