सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील विद्याथ्र्याना कमी दरात भोजन उपलब्ध करून देता यावे, या उद्देशाने विद्यापीठात सुरू करण्यात आलेले उपाहारगृह (रिफेक्ट्री) काही दिवसांपासून बंद आहे. ...
खड्डय़ांमुळे झालेले अपघात व रस्त्यांची होणारी दुर्दशा यांपासून सहकारनगर परिसरातील संजीवनी मित्र मंडळाने एकही खड्डा न खणता गणोशोत्सवासाठी मंडप उभारला आहे. ...
अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करण्याचा निर्धार पुण्यातील तरुणाईने केला. ...
कला, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या पुणो फेस्टीव्हलीची रंगत आता उपनगरांमधील पुणोकरांना अनुभवता येणार आहे. ...