लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार - Marathi News | Youths get employment from living presentations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार

शिक्षण, नोकरी करून पथकात कला सादर करणारे अनेक तरुण-तरुणी ग्रुपमध्ये आहेत. १५ वर्षांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा समावेश आहे. ...

युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड - Marathi News | Junk bound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड

युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला. ...

पावसाने हटवली दौंडची टंचाई। - Marathi News | Decreased shortage of rain deleted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने हटवली दौंडची टंचाई।

पावसाळा संपत आला तरी दौंडकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने येथील टंचाई मिटवली. गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस पडत आहे. आजही दिवसभर रिमझीम पाऊस झाला ...

सशस्त्र हल्ल्यातील ९ आरोपींना अटक - Marathi News | 9 accused in armed attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सशस्त्र हल्ल्यातील ९ आरोपींना अटक

दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घराव सशस्त्र हल्ला करुन चौघांना जखमी केल्या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली ...

विसर्जन घाटांवर कॅमेऱ्यांची राहणार नजर - Marathi News | Cameras live on immersion ghats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन घाटांवर कॅमेऱ्यांची राहणार नजर

गणेशोत्सवादरम्यान, विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख १६ घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत ...

अडिवरे येथे माळीणकरांना निवारा - Marathi News | Shelter for Malinkar at Adivare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडिवरे येथे माळीणकरांना निवारा

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या ७२ लोकांना माळीणजवळच असलेल्या अडिवरे गावच्या हद्दीत कायमस्वरूपी घरे बांधून देण्याचा निर्णय घोडेगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत झाला ...

कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट - Marathi News | Bombs exploded in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

शहरातील शाहू जकात नाक्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खाद्यपदार्थ विक्री करणा:या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. ...

पुण्यात स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू - Marathi News | Swine flu deaths in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूचे शहरातील मृत्यूसत्र सुरूच असून या आजाराने शनिवारी सकाळी आणखी एका 4क् वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

काँग्रेसने केलेल्या कामांचीच उद्घाटने ! - Marathi News | Congress inaugurated the work done by Congress! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसने केलेल्या कामांचीच उद्घाटने !

आगामी पाच वर्षे जरी मोदी उद्घाटने करीत फिरले तरी ती संपणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ...