पुणो, जळगाव, बीड आणि अहमदनगर येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणा:या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. ...
‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला. ...
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत. ...