लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक, कचरा, स्वस्त घरांचे आव्हान - Marathi News | Challenge of transportation, garbage, cheap houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक, कचरा, स्वस्त घरांचे आव्हान

स्मार्ट सिटीमध्ये झाला असला तरी सक्षम सार्वजनिक वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पुरेसा पाणीपुरवठा, गरिबांना परवडणारी घरे आणि ई-प्रशासन निर्माण करण्याचे आव्हान पुण्यापुढे आहे. ...

‘सोमेश्वर’च्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप - Marathi News | Purushottam Jagtap is the President of Someshwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोमेश्वर’च्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप

येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

रिंगरोड अद्यापही हवेतच - Marathi News | Ringers should still be there | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोड अद्यापही हवेतच

शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

कचरा प्रकल्पासाठी जागेला मुहूर्तच नाही - Marathi News | The place for the garbage project is not initial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा प्रकल्पासाठी जागेला मुहूर्तच नाही

देशातील आठव्या क्रमांकाचे महानगर म्हणून विकसित होणाऱ्या पुणे शहरात गेल्या दशकभरात कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ...

पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण - Marathi News | Pune metro episode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण

गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for 'takeoff' at international airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. ...

वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत! - Marathi News | Water of irrigation water! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत!

वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगर पंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. ...

फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ - Marathi News | Tradition from fashion shows, modernity combined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच - Marathi News | Traffic Police in 'Ghol' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच

घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे. ...