पेठ : सातगाव पठार भागात सर्वांत मोठ्या समजल्या जाणार्या पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा साहेबराव पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी सलग दुसर्यांदा संतोष बबनराव धुमाळ निवडून आले असून, त्यांना ७ मते मिळाली. ...
पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या सहाव्या प्रवेश फेरीतून घरापासून दूरवर प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घराजवलील महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे.मात्र ज्या विद्यार ...
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळामुळे सुमारे 45 दिवसांनंतर काही विद्यार्थांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचा मागे राहिले ...
पुणे : तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत बोलावून घेत मारहाण करुन लुटणा-या दोघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज येथे घडली होती. ...
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग ...
हिंजवडी आयटी परिसरात रात्री थांबून परुषांची लुबाडणूक करणाऱ्या तरुणींचे टोळके सक्रिय असून, या टोळक्याने अनेक आयटी अभियंत्यांची, तसेच या परिसरातील गृहप्रकल्पांत काम ...
अवघ्या २५ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशापथकांचा सराव अगोदरच सुरू झाला आहे. मंडपाची बांधणी, देखावाचा विषय, मूर्तीची रंगरंगोटी, वेगवेगळे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराबाबत राज्य सरकार आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी ...
बीआरटीएस सुरू करण्याविषयी आज महापालिकेत बैठक झाली. दि. ५ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पहिल्या ...