पुणे :पुढील हंगामात तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच घाऊक बाजारात येणार्या तांदळाच्या भावात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात तांदळाच्या भावात प्रति क्लिंटल ३०० ते ५०० रुपयांनी झाली. यापुढेही काही प्रमाणात ही वाढ होत ...
राजेवाडी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आंबळे (ता. पुरंदर) येथील सरपंचपदी मंगेश गायकवाड, तसेच उपसरपंचपदी सुभाष परशुराम जगताप यांची बिनविरोध निवड झाली. ...
पुणे : कोचीन येथून प्लायवुड भरुन पुण्यात आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने वार करीत ट्रकची तोडफोड करणा-या टोळीतील पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान घडली. ...
पुणे : मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संजीत रजा मंजूर केली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रजेचा अर्ज त्याने जुनमध्ये विभागीय आयुक्तांकडे केला होता. रजा मंजुर होताच गु ...