केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत दिल्ली येथे बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पुणे शहरातून जाणा-या वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाला ...
महाराष्ट्रातून स्मार्ट सिटी योजनेसाठी ११ शहरांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड एकत्र न करता स्वतंत्र नावे पाठविण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शासनाने पाठविलेल्या ...
पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविलेल्या पावसाने बुधवारी दमदार पुनरागमन केले. शहरात ११.२ मिलिमीटर बरसून पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी पुण्याची जीवनवाहिनी ...
विक्रीतून चांगले पैसे मिळतील, या आशेने जिवंत हातबॉम्ब जवळपास महिनाभर घरी ठेवणाऱ्या तरुणास वाकड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. ...
नवी दिल्ली : भारतासोबत गेल्या काही वर्षांत क्रिकेट न खेळूनही पाकिस्तान संपला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये यूएईत होणार्या मालिकेत भारत खेळला नाही; तरी पाकिस्तान संपणार नाही, असे वक्तव्य पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी केले आहे. ...
पुणे: भविष्य निर्वाह निधी तर नाहीच, शिवाय कामगारांच्या बोनस, कामगार विमा व रजा वेतनाचे भली मोठी रक्कमही ठेकेदार दरमहा स्वत:च्याच खिशात गेली अनेक वर्षे घालत आहेत. कोट्यवधी रूपयांच्या या मलिद्याचा वाटा त्यांच्याकडून महापालिका अधिकारी व काही पदाधिकार्य ...
पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर म ...
पुणे : हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या परिसरात मृतदेह आढळला. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...