लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडगाव मावळमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Shortcircuit in Wadgaon Mawal; burnt shop & home need materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली.  ...

पुणे : शिवसैनिकांचा सुटकेचा नि:श्वास, भाजपाला नमवण्याचा निर्धार; नवी कार्यकारिणी भिडणार जोरात - Marathi News | Pune: Determination of Shiv Sena's freedom to release, BJP decides to humiliate; The new executive will climb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : शिवसैनिकांचा सुटकेचा नि:श्वास, भाजपाला नमवण्याचा निर्धार; नवी कार्यकारिणी भिडणार जोरात

अनेक वर्षांची स्वबळाची मागणी मान्य झाल्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, आता भारतीय जनता पार्टीला दाखवून देऊ असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. नव्या कार्यकारिणीसह आता भाजपाला भिडणार ...

पीएमपीला मिळेना पार्किंगसाठी जागा; दोन्ही पालिकांकडे जागांची यादी - Marathi News |  PMP gets space for parking; A list of seats for both the parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीला मिळेना पार्किंगसाठी जागा; दोन्ही पालिकांकडे जागांची यादी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसला पार्किंगच्या जागेसाठी अजूनही हात पसरावे लागत आहेत. पार्किंगसाठी आवश्यक जागा मिळत नसल्याने दररोज शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. काही आगारांच्या परिसरात तर ...

गैरव्यवहाराची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांचा आदेश - Marathi News |  Chief Minister's order, inquiry ordered for mischief | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गैरव्यवहाराची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांचा आदेश

महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांन ...

सायकल ट्रॅक कागदावरच, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News |  On cycle track paper, the municipal administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सायकल ट्रॅक कागदावरच, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासाठी सायकल ट्रॅक बनविण्यास प्राधान्य आहे. प्रत्यक्षात सायकल ट्रॅक तयार न झाल्याने सायकलपटू नाराजी व्यक्त करत आहेत. ...

भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ - Marathi News | The Harnam Weekly Start of the Day at Bhandara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

माघ शुद्ध दशमी व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस याचे औचित्य साधून वसंत पंचमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे मागील 66 वर्षांपासून सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली. ...

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी  - Marathi News | Accident on Mumbai-Pune national highway, two seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी 

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली. ...

दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद - Marathi News | kill wife due to liquor; one arrested by kamshet police In 13 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद

इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले. ...

पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation takes action against 36 unauthorized shades in Pimple Gurav and Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले. ...