मनमंदिर सोसायटी समोरील रस्त्यावर भूमिगत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली, यात कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर हानी झाली नाही. ...
राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
गणपती पुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकून पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या अंबडवेट , बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ जण होते. ...
महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज मोठ्या उत्साहात ब्रिग्रेडियर ओ. पी.वैष्णवी यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामांमध्ये रिंग झाली असून, गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांम ...
शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...
नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. ...