लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम - Marathi News | Now, RTO employees' uniforms, RTO's pilot project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे. ...

रस्त्याकडेच्या बेवारस वाहनांमुळे शहरातील स्वच्छता मोहीम निष्फळ - Marathi News | Cleanliness campaign in the city is fruitless due to unemployed vehicles on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्याकडेच्या बेवारस वाहनांमुळे शहरातील स्वच्छता मोहीम निष्फळ

केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले. ...

ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच! - Marathi News |  Gram Sabha meeting only for resolutions! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच!

पंचायत राज कायदा अस्तित्वात आल्यापासून ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे ह्या मुख्य उद्देशाने ग्रामसभेला सुरुवात झाली. ...

गहुंजे ग्रामसभा : हायपरलूपला जमीन न देण्याचा ठराव - Marathi News | Gahunje Gram Sabha: Resolution of not giving land to hyperloop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गहुंजे ग्रामसभा : हायपरलूपला जमीन न देण्याचा ठराव

मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी गहुंजे येथून सुरुवात करण्याचे प्रस्तावित आहे. ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार - Marathi News | Increase in Farmers Suicide - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले. ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील : एकनाथ शिंदे - Marathi News | reduce the suicides of farmers - Eknath Shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील : एकनाथ शिंदे

मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाºया समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांना तातडीने मोबदला दिला असल्याने जमिनीचे भूसंपादन गतीने झाले आहे. ...

गावे समाविष्ट, पवना जलवाहिनी, शास्ती रद्दवर होणार सोमवारी निर्णय - Marathi News | PCMC news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गावे समाविष्ट, पवना जलवाहिनी, शास्ती रद्दवर होणार सोमवारी निर्णय

पिंपरी शहरातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सोमवारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ होणार आहे. ...

मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत - Marathi News | leopard in Moshi, Dudulgaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. ...

पिंपरी-चिंचवड : बॅडमिंटनबाबत महापालिकेतर्फे आता नवे धोरण - Marathi News | Pimpri-Chinchwad: Now a new policy has been made by the corporation for badminton | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड : बॅडमिंटनबाबत महापालिकेतर्फे आता नवे धोरण

महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉलबाबत नवीन सुधारित धोरण तयार केले आहे. शहरातील विविध ठिकाणच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्ट विविध संस्था, संघटना, खेळाडू यांना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे. ...