आई माझा मित्र सहलीला जाणार आहे; पण शिक्षक मला सहलीला न्यायला तयार नाहीत, असे का? असे प्रश्न सहलीसाठी मेडिकल अनफिट असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना विचारले जातात. ...
पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...
पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून होत आहे़ त्यानंतर सत्ताधारी भाजपाने वाकडमधील रस्त्याच्या कामात रिंग झाल्याचा आरोप केला आहे. ...
महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे़ वैयक्तिक विमा योजना सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...