पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत आज स्त्रियांचा वावर भूषणावह आहे. मात्र पूर्वीच्या काळात स्त्रियांचा वावर मोजकाच होता. त्याचे प्रतिबिंब लेखनीतून उमटले, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ...
‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. अशा या भारलेल्या वातावरणामध्ये येत्या रविवारी (दि. १०) महामॅरेथॉनची प्रोमो रन रंगणार आहे. ...
अयोध्येतील श्रीराम मंदिरासमवेत हिंदू राष्ट्र स्थापनेचाही अध्यादेश काढा, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात प्रांताचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले. ...
महापालिकेतर्फे भोसरीत शंभर खाटांचे रुग्णालय उभारले असून, हे रुग्णालय खासगी संस्थेला ३० वर्षे कराराने चालवायला देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेने घेतला. ...
हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार नाही, असे लेखी आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिल्याने उर्से येथे शेतकºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. ...
शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, काळेवाडी, रावेत अशा कुठल्याही परिसरात तुटक्या, उघड्या, जास्त उंचीच्या, खचलेल्या, चेंबरवर राडारोडा टाकलेला, कचरा दिसतो आहे. ...