आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो. ...
पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पिंपरी-चिंचवड महापालिका ठरल्याप्रमाणे ४०% निधी देत असतानाही कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. ...
चोरीच्या मालवाहू वाहनातून चोरीचा माल वाहून नेत असताना सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपीला अटक करून त्याच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यातील चार लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्र.२७ परिसरातील १० वाढीव व नव्याने बांधलेली आरसीसी, वीटबांधकाम इ. अनधिकृत अंदाजे ५२००.०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आल ...
मुळशी तालुक्यातील माण गावचे वैभव व प्रमुख आकर्षण असलेला तसेच एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून भरून वाहणाऱ्या गावातील मुख्य ओढ्याची सद्य:स्थितीत दुर्दशा झाली आहे. ...