लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार - Marathi News | Maratha Kranti Morcha to besiege Pune District Collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार

राज्य सरकारविरुद्ध मराठा समाजात तीव्र नाराजी व प्रचंड असंतोष ...

लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना  - Marathi News | Murder of wife's lover out of anger of premarital love affair; Incident at Sangvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना 

आरोपी आयाज याच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ जाधव याच्याशी प्रेमसंबंध होते. ...

वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याच्या प्रयत्न; मोशी येथील धक्कादायक घटना  - Marathi News | Attempted murder by putting a truck on the body of a traffic policeman; The shocking incident at Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याच्या प्रयत्न; मोशी येथील धक्कादायक घटना 

आरोपी ट्रकचालक याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.. ...

कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या तरुणाई व पर्यटकांना 'एमटीडीसी'कडून 'ही' भन्नाट ऑफर - Marathi News | Good news! Work with Nature facility from MTDC; Opportunity for tourism by following the rules of physical distance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या तरुणाई व पर्यटकांना 'एमटीडीसी'कडून 'ही' भन्नाट ऑफर

एमटीडीसीकडून ' वर्क विथ नेचर' ची सुविधा; फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून पर्यटनाची संधी  ...

Corona virus : पुणे जिल्ह्यातील '६५ हाॅटस्पाॅट' ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी : डाॅ.राजेश देशमुख  - Marathi News | Corona virus : One hundred percent inspection of people in 65 hotspot gram panchayats in Pune district: Dr. Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील '६५ हाॅटस्पाॅट' ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी : डाॅ.राजेश देशमुख 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी "मंचर पॅटर्न " राबविणार  ...

Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात - Marathi News | Corona virus : Vidarbha, Marathwada, Khandesh need as much oxygen in Pune alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात

राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. ...

Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात - Marathi News | Corona virus : 50,000 patients of pimpri chinchwad city Corona free | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

शहरातील कोरोना रुग्णांनी केला ६३ हजारांचा टप्पा पार केला ...

महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | Mahavikas Aghadi stabbed the Maratha community in the back, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप

पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते. ...

राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Mahavikas Aghadi stabs Maratha community in the back: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील 

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित मांडता आला नाही. ...