लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus Vaccine : उत्स्फूर्त प्रतिसाद ! ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या चाचणीसाठी ६०० हून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी - Marathi News | Coronavirus Vaccine : Spontaneous response! More than 600 registrations for the test at Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Vaccine : उत्स्फूर्त प्रतिसाद ! ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या चाचणीसाठी ६०० हून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी

ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित करण्यात आली आहे... ...

कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित? भाजपा महिला मोर्चा उद्या करणार राज्यव्यापी आंदोलन - Marathi News | Women insecure in Covid Center in the state? BJP Mahila Morcha statewide agitation on September 22 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित? भाजपा महिला मोर्चा उद्या करणार राज्यव्यापी आंदोलन

‘‘राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.. ...

राज्यात पहिल्यांदाच असे घडले! आरटीओ कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले - Marathi News | This is the first time this has happened in the state! The RTO office opened at 7:30 p.m. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिल्यांदाच असे घडले! आरटीओ कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले

पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेतली. ...

Corona virus : आरोग्य विभागाच्या ऑक्सिजन वापराच्या निर्बंधाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध - Marathi News | Corona virus : Indian Medical Association opposes restrictions on oxygen consumption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : आरोग्य विभागाच्या ऑक्सिजन वापराच्या निर्बंधाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध

राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन बेडचे ऑडिट करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...

प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला केली मारहाण; चिंचवड येथील घटना - Marathi News | Husband beats wife over anger due to dismiss girlfriend from work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला केली मारहाण; चिंचवड येथील घटना

प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहून घेतो अशी दिली धमकी ...

मोरया गोसावी मंदिर परिसरात सुशोभीकरणाला ९ कोटींचा खर्च होणार; दोन टप्प्यात मार्गी लागणार काम - Marathi News | 9 crore beautification expected in Morya Gosavi temple area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरया गोसावी मंदिर परिसरात सुशोभीकरणाला ९ कोटींचा खर्च होणार; दोन टप्प्यात मार्गी लागणार काम

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. ...

राज्य सरकारने पुण्यात शंभर टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारावा - Marathi News | The state government should set up a 100 tonne capacity oxygen plant in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारने पुण्यात शंभर टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारावा

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मागणी केली.. ...

Corona virus : पिंपरीत दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त; ७४९ नवीन रुग्ण - Marathi News | Corona virus :1151 people released from corona in Pimpri during the day; 749 new patients | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त; ७४९ नवीन रुग्ण

आजपर्यंत शहरातील एकूण ५६ हजार ०९९ जण कोरोनामुक्त ...

तुझ्याविण जाऊ कुणा शरण..! - Marathi News | Lord..there is no refuge for you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुझ्याविण जाऊ कुणा शरण..!

आज प्रत्येकजण आपआपल्यापरीने भगवंताची कृपा दृष्टी प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. ...