लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान  - Marathi News | ‘July’ increased ‘fever’ due to weak ‘monsoon’; The rising temperature will last for a few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान 

१० वर्षातील दुसर्‍या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद... ...

'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी - Marathi News | Laxminarayan Mishra new president of 'PMPL' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता. ...

Pune Corona Guidelines : पुणे ४ ला लॉक झालंच पाहिजे! अजित पवारांच्या प्रशासनाला कडक सूचना  - Marathi News | Pune Corona Guidelines: Pune lock to 4 o'clock! Strict instructions by Ajit Pawar's to administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Guidelines : पुणे ४ ला लॉक झालंच पाहिजे! अजित पवारांच्या प्रशासनाला कडक सूचना 

नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना ...

इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा - Marathi News | The couple paid Rs 30 lakh to get a job in Ethiopia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा

देशात दहा ते पंधरा टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावून आमिष दाखवले. ...

५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत - Marathi News | If there is a Chief Minister with 56 seats, then why there is no ShivSena Mayor on 55 seats in Pimpri? Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार करणार ...

पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले - Marathi News | ‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली. ...

काँग्रेसच्या महिलांचा चुलीवर स्वयंपाक; केंद्र सरकारचा निषेध करत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | congress Protest in front of the District Collector's Office in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या महिलांचा चुलीवर स्वयंपाक; केंद्र सरकारचा निषेध करत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

आंदोलनातून त्यांना आम्ही जागू करू आणि गादी सोडायला भाग पाडू असा निर्धार सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला ...

शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Gutka worth Rs 78 lakh seized in Shirur; Case registered against 12 persons for transporting gutka illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहनातून वाहतूक केली जात होती. ...

'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 7 lakh by saying 'I will give you 32 cars at half price' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक

पैसे घेऊन आरोपीने ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...