लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा - Marathi News | baramati 50 kg adulterated khava found in sweet Home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा

या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे ...

संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | santosh jagtap murder mastermind caught by loni kalbhor police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते ...

खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कडूसमध्ये साडेतीन लाखांचे दागिने चोरी - Marathi News | theft in khed taluka three lakh jewelery stolen in kadus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कडूसमध्ये साडेतीन लाखांचे दागिने चोरी

कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांचा बंद घराचा कोयडा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत घरात प्रवेश केला. ...

Pune airport: तब्बल 15 दिवसांनंतर पुन्हा विमानसेवा सुरू; पहिल्या दिवशी ५२ विमानांचे उड्डाण - Marathi News | pune international airport resumes 52 flights on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune airport: तब्बल 15 दिवसांनंतर पुन्हा विमानसेवा सुरू; पहिल्या दिवशी ५२ विमानांचे उड्डाण

विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती ...

फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | car two wheeler collision death of girl accident fugewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. फुगेवाडी येथे शुक्रवारी ... ...

हडपसरमध्ये तीनशे झोपड्या जमीनदोस्त; पाटबंधारे विभागासोबत पालिकेची संयुक्त कारवाई - Marathi News | three hundred huts destroyed hadapsar pune municipal corporation action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये तीनशे झोपड्या जमीनदोस्त; पाटबंधारे विभागासोबत पालिकेची संयुक्त कारवाई

या कारवाईत  पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती ...

Kiran Gosavi: किरण गोसावीविराेधात चार तक्रारदार आले पुढे - Marathi News | Kiran Gosavi: Four complainants came forward against Kiran Gosavi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kiran Gosavi: किरण गोसावीविराेधात चार तक्रारदार आले पुढे

किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात; पहिली साक्ष नोंदविली - Marathi News | narendra dabholkar murder case begins first testimony was recorded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात; पहिली साक्ष नोंदविली

हत्येनंतर आठ वर्षांनी शनिवारपासून खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे. या खटल्यातील पहिला साक्षीदार ज्याच्या समोर पोलिसांनी पंचनामा केला होता, त्यांची साक्ष नोंदविण्यात आली ...

कनेक्शन तोडल्याने ऑफिसची तोडफोड करत महावितरणच्या कर्मचाऱ्यास केली मारहाण - Marathi News | msedcl employee beaten for electricity disconnection crime charged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कनेक्शन तोडल्याने ऑफिसची तोडफोड करत महावितरणच्या कर्मचाऱ्यास केली मारहाण

हा प्रकार गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडच्या थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात घडला. ...