लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार - Marathi News | Elections in five states are against BJP, people will sideline BJP - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते.... ...

Pune: कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Leopard and farmer clash in Koregaon Bhima, farmer seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी

डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले... ...

Maharashtra: दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज - Marathi News | Maharashtra Two storms, but no chance of rain in the state; Meteorologists forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज

ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने कार्यरत असतो.... ...

इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त - Marathi News | Betting on England-South Africa cricket match, Rs 40 lakh seized pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त

त्याच्याकडून रोख ४० लाख ८० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. २१) काळेवाडी येथे करण्यात आली... ...

पाच वर्षांत आरबीएसके कडून पाच हजार माेफत शस्त्रक्रिया - Marathi News | Five thousand free surgeries from RBSK in five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच वर्षांत आरबीएसके कडून पाच हजार माेफत शस्त्रक्रिया

ह्रदयशस्त्रक्रियांपासून हाडांच्या शस्त्रक्रिया, हायड्राेसाईल, हर्निया, ॲपेंडिक्स, पाईल्स, फाटलेली टाळू, तिरळेपणा, दातांच्या शस्त्रक्रिया असे वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश ...

पतीवर जादूटोनाा करत जेवणात टाकली नखं; पत्नीसह सासु-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Cast a fingernail into the food while bewitching the husband A case has been filed against the wife along with mother-in-law | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीवर जादूटोनाा करत जेवणात टाकली नखं; पत्नीसह सासु-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पतीला ‘तू जिथे दिसशील तिथे तुला आम्ही जीवे मारू’ अशी धमकीही दिली ...

फ्रान्सचे प्रिमियम झिंगी सफरचंद भारतात पहिल्यांदाच दाखल - Marathi News | France's premium zingy apple launched in India for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रान्सचे प्रिमियम झिंगी सफरचंद भारतात पहिल्यांदाच दाखल

रंगाने लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड क्रिप्सी असलेल्या या सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार ...

दसऱ्यानिमित्त फुलांची मोठी आवक; बाजारात मात्र फुलांची विक्री चढ्या भावाने - Marathi News | Large influx of flowers on the occasion of Dussehra However flowers are sold at a high price in the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्यानिमित्त फुलांची मोठी आवक; बाजारात मात्र फुलांची विक्री चढ्या भावाने

सणवाराच्या नावाखाली विक्रेत्यांकडून फुलांची मार्केटींग करून फुल चढ्या भावात विक्री केली जात असल्याने दस-याला फुलांचा बाजार तेजीत ...

तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा - Marathi News | Sending expensive gifts from abroad for you giving the housewife six and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा

तक्रारदार महिलेची गिल्बर्ट अँड्र्यू नावाच्या व्यक्तीसोबत फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली होती ...