लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pimpri Chinchwad: हिंजवडी-म्हाळुंगे रस्त्यालगत तोफगोळा सापडळल्याने खळबळ - Marathi News | discovery of artillery shells along Hinjewadi-Mhalunge road pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी-म्हाळुंगे रस्त्यालगत तोफगोळा सापडळल्याने खळबळ

माण हद्दीत तोफगोळा सापडळल्याने एकच खळबळ उडाली.... ...

Pimpri Chinchwad: दलाल महिलेकडून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांची मारुंजीत कारवाई - Marathi News | Prostitution business by broker woman in her own home, police crackdown | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दलाल महिलेकडून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांची मारुंजीत कारवाई

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅटमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली... ...

Pune: कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना - Marathi News | Fire at mandap material godown in Kothrud, Poud road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना

गोदामात बांबू, कापड, सजावट साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर सजावट साहित्याने पेट घेतला.... ...

Pune: प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, आरोपीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | end life of a college girl due to a love affair, a case has been registered against the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.... ...

पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे - Marathi News | One hundred percent will be elected as the first MP of Vanchit bahujan aghadi from Pune city - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचितचा विजय १००% साकारणार ...

Pune: महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल - Marathi News | Pune: 26 thousand free passengers caught in month; A fine of two crores was recovered from the railway administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल

रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा फ्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्लासचे तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करणे अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते... ...

नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा - Marathi News | Hi only drought No water have to leave the village Zero percent water storage in Nazre dam of Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

दहा पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल, पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांची व्यथा ...

उरुळी कांचनमधील बिवरी येथे घरावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Armed robbery at a house at Bivari in Uruli Kanchan 16 lakhs worth of jewels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचनमधील बिवरी येथे घरावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांचे दागिने लंपास

घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले ...

माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास - Marathi News | Seeing my work Punekars will stand by me and make me victorious Faith of spring peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

मी मुरलीधर मोहोळ, रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका न करता त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात भूमिका मांडत राहणार ...