टेनिस सुंदरीचे 'ते' फोटो व्हायरल; शरीरावर एकही वस्त्र नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:01 PM2020-06-01T18:01:39+5:302020-06-01T18:05:32+5:30

डॅनिस टेनिस सुंदरी कॅरोलिन वॉझ्नियाकीनं सोमवारी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली. ( Photo credits : Sports Illustrated )

29 वर्षीय कॅरोलिननं Sports Illustrated Swimsuit'साठी खास फोटोशूट केलं.

विशेष म्हणजे तिनं या फोटोशूट करताना एकही वस्त्र परिधान केलेलं नाही.

तिनं संपूर्ण शरिरावर रंगकाम करून घेतलं आहे आणि त्यासाठी तिला 15 तास लागले.

सेंट विंसेट येथील पेटीट समुद्रकिनारी फोटोग्राफर फ्रेडरीच पिनेट यांनी तिचे फोटो काढले आहेत.

मेलबर्न येथे 2018मध्ये तिनं टेनिसला रामराम केला.

कॅरोलिननं NBA स्टार डेव्हिड ली याच्याशी विवाह केला आहे.