50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; Samsung ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:05 PM2024-09-04T15:05:05+5:302024-09-04T15:07:52+5:30
Samsung Galaxy A06 Smartphone Launched in India: या नवीन स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.