Gandhi Jayanti 2020 : महात्मा गांधीजींचे १० प्रेरणादायी विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 08:32 AM2020-10-02T08:32:20+5:302020-10-02T10:35:09+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार....