लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

Nitin Gadkari : नितीन गडकरींना हटवण्यामागे काय आहे भाजपची रणनीती, महाराष्ट्रातही होणार परिणाम? - Marathi News | what is bjp strategy behind the removal of nitin gadkari maharashtra politics will be affected devendra fadnavis jp nadda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींना हटवण्यामागे काय आहे भाजपची रणनीती, महाराष्ट्रातही होणार परिणाम?

भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे - Marathi News | uddhav thackeray in tension least number of affidavits collected in shiv sena aditya thackeray worli constituency | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...

Maharashtra Political Crisis: राज अन् उद्धव ठाकरेंना धक्का! मनसे मुंबई सचिव, शिवसेनेचे पदाधिकारी, ३०० कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | nearby 300 shiv sainik and shiv sena office bearer with mns official join eknath shinde group big setback to uddhav and raj thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडण दोघांचे लाभ तिसऱ्याला! मनसे मुंबई सचिव, पदाधिकारी, ३०० शिवसैनिक शिंदेगटात, ठाकरेंना दणका

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

"मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?" - Marathi News | "Mohit Kamboj is the man in whose bjp leader, how does he get information about ED action?" Amol Mitkari questioned | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?"

आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. ...

'जाऊदे, ते प्यायलेले असतील, तू गाडी थांबवू नको'; ३ ऑगस्टच्या पाठलगाबाबत चालकाचा मोठा खुलासा - Marathi News | The driver has disclosed about the chase of former MLA Vinayak Mete's car on August 3. | Latest beed Photos at Lokmat.com

बीड :'जाऊदे, ते प्यायलेले असतील, तू गाडी थांबवू नको'; ३ ऑगस्टच्या घटनेबाबत चालकाचा खुलासा

ऑडिओ क्लिपवर आता विनायक मेटेंचा दूसरा चालक समाधान वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे. ...

NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण? - Marathi News | 3 tweets of bjp leader mohit kamboj claiming that one ncp big big leader will meet nawab malik and anil deshmukh soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण?

Maharashtra Political Crisis: भाजपच्या बड्या नेत्याने केलेल्या ट्विट्सनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडण्याची चिन्हे आहेत. ...