'जाऊदे, ते प्यायलेले असतील, तू गाडी थांबवू नको'; ३ ऑगस्टच्या पाठलगाबाबत चालकाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:18 AM2022-08-17T10:18:31+5:302022-08-17T10:31:05+5:30
ऑडिओ क्लिपवर आता विनायक मेटेंचा दूसरा चालक समाधान वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे.