देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, आगामी काळात भाजप-शिवसेना युतीतच निवडणुका लढ ...
गणरायाला निरोप देण्याचा क्षण हा तसाही हळवा क्षण.. कुणी तो हळव्या अंत:करणाने व भिजल्या डोळ््यांनी अनुभवला तर काहींनी दणदणाटात. नागपुरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या गणेश विसर्जनाची ही काही क्षणचित्रे काढली आहेत, लोकमत नागपूरचे ज्येष्ठ छायाचित्रकार राज ...
राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव लालबागच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे लालबाग परिसर आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा ...
अभिनेता नाना पाटेकर दरवर्षी मोठ्या उत्साहात आपल्या घरी गणपती बसवत असतात. यंदाही कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी त्यांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. त्यानंतर, अनेक दिग्गजांना आपल्या घरी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बोलावल्याचं पाहायला मिळालं. ...
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रम ...