गणेशाला निरोप देण्याचा क्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 07:31 PM2022-09-10T19:31:54+5:302022-09-10T19:33:48+5:30

गणरायाला निरोप देण्याचा क्षण हा तसाही हळवा क्षण.. कुणी तो हळव्या अंत:करणाने व भिजल्या डोळ््यांनी अनुभवला तर काहींनी दणदणाटात. नागपुरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या गणेश विसर्जनाची ही काही क्षणचित्रे काढली आहेत, लोकमत नागपूरचे ज्येष्ठ छायाचित्रकार राजेश टिकले व विशाल महाकाळकर यांनी.