तुमच्या आयुष्यावर तुमचा किती अधिकार? हे फोटो पाहून नक्की करा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:46 PM2019-09-16T22:46:22+5:302019-09-16T22:51:57+5:30

समाजात घडणाऱ्या अनेक घटना या मुद्दामहून घडवल्या जात असतात. युद्धदेखील याला अपवाद नाही..

तुम्ही खरंच स्वतंत्र आहात का?

माणसं किती मुखवटे लावून फिरतात या जगात?

प्रत्येक समस्येवर उपाय असतोच...

आपलं भविष्य काय? एक प्रश्नचिन्ह

समाजमन आणि समाजमत असं घडवलं जातं...

कार्यालयातल्या वाढत्या जबाबदाऱ्या अन् बरंच काही...