लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

समुद्रात कोट्यवधी टन माती टाकून नवं शहर वसवू पाहातोय 'हा' देश; पाहा भन्नाट फोटो! - Marathi News | denmark artificial island in sea 35 thousand people willbe get new home | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात कोट्यवधी टन माती टाकून नवं शहर वसवू पाहातोय 'हा' देश; पाहा भन्नाट फोटो!

समुद्रात मातीचा भराव टाकून नवं शहर उभारल्याची अनेक उदाहरणं जगात आहेत. त्यात मुंबईचंही उदाहरण दिलं जातं. सात बेट एकत्र करुन मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. पण जगाच्या पाठीवर आता आणखी एक समुद्रावर भराव टाकून शहर निर्माण केलं जातंय. जाणून घेऊयात... ...

हे खासप्रकारचे पॉर्न व्हिडीओ येत्या काळात बनू शकतात 'महामारी', तज्ज्ञांकडून खळबळजनक दावा - Marathi News | A legal experts says that deepfake pornography can really turn into sexual epidemic if its not taken seriously | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे खासप्रकारचे पॉर्न व्हिडीओ येत्या काळात बनू शकतात 'महामारी', तज्ज्ञांकडून खळबळजनक दावा

डीपफेक एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यात कॉम्प्युटर टेक्नीकचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर कोणताही चेहरा लावला जाऊ शकतो. ...

Colonial Pipeline: अमेरिकेशी पंगा घेणं पडलं भारी; रशियन हॅकर्सकडून वसूल केले ४ लाख डॉलर्स - Marathi News | us justice department says recovery of millions of ransom from hackers of colonial pipeline | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Colonial Pipeline: अमेरिकेशी पंगा घेणं पडलं भारी; रशियन हॅकर्सकडून वसूल केले ४ लाख डॉलर्स

Colonial Pipeline: खंडणीस्वरुपात दिलेली रकमेपैकी मोठी रक्कम पुन्हा वसूल करण्यास सुरुवात केली आहे, असे सांगितले जात आहे. ...

धक्कादायक! लग्न नाही केलं म्हणून मुलाला कापून फेकलं, आधी मुलगी ड्रग्स घेत होती तिचीही केली हत्या - Marathi News | Iran couple who killed their son for not marrying also killed their daughter and son in law | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्न नाही केलं म्हणून मुलाला कापून फेकलं, आधी मुलगी ड्रग्स घेत होती तिचीही केली हत्या

८१ वर्षीय अकबर खोर्रामदीन आणि ७४ वर्षीय त्याची पत्नी इरन हिला तीन आठवड्यांपूर्वी तेहरानमध्ये अटक करण्यात आली होती. ...

हिमनदीमधून येतंय रक्त! वैज्ञानिकांच्या संशोधनात हैराण करणारी माहिती समोर, यामागचं कारण काय? - Marathi News | glacier blood key to understand impacts of climate change | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हिमनदीमधून येतंय रक्त! वैज्ञानिकांच्या संशोधनात हैराण करणारी माहिती समोर, यामागचं कारण काय?

संपूर्णपणे बर्फानं आच्छादलेल्या ग्लेशिअरवर (हिमनदी) अचानक लाल रंगाचा मोठा डाग दिसून आल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग त्यावर वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी का घेतला घटस्फोट? समोर आलं मोठं कारण.... - Marathi News | Why Bill and Melinda Gates divorced after 27 marriages reason revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी का घेतला घटस्फोट? समोर आलं मोठं कारण....

बिल गेट्स यांनी वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या तणावाबाबत आधीही संकेत दिले होते. पण ही बाब घटस्फोटापर्यंत येईल याचा कुणीही विचार केला नव्हता. ...

महापालिकेचा झेंडा फडकला'माऊंट एव्हरेस्ट'वर, मोहिमेस 60 लाखांचा खर्च - Marathi News | Municipal flag hoisted on Mount Everest, expedition costs Rs 60 lakh for compaine | Latest vasai-virar Photos at Lokmat.com

वसई विरार :महापालिकेचा झेंडा फडकला'माऊंट एव्हरेस्ट'वर, मोहिमेस 60 लाखांचा खर्च

खरं तर या मोहिमेला हर्षवर्धनची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहूनच त्याच्या घरच्यांनी व मित्रांनी व महापालिका प्रशासनाने त्याला मदतीचा हात दिला. ...

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन - Marathi News | russia vladimir putin says pm narendra modi and chinese president xi jinping are responsible leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

भारत-चीन वादावर भाष्य करताना क्वाड गटाबाबत नाराजी व्यक्त करत पुतिन यांनी अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ...