लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत - Marathi News | Afghanistan Crisis Afghanistan female soldiers fear for their lives raped killed taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

Afghanistan female soldiers : बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.' ...

अफगानिस्तानात तालिबान आल्यामुळे भारत-अफगाणिस्तानमधील द्वीपक्षीय व्यापारावर होणार मोठा परिणाम - Marathi News | The Taliban's presence in Afghanistan will put a strain on the pockets of Indians and make mant things more expensive | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : तालिबानमुळे भारतीयांच्या खिशावर पडणार ताण, 'या' वस्तू होणार महाग

Trade in Afghanistan: अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतातील व्यापारावर मोठा परिणाम पडत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर; एका दिवसात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates america reports more than 1000 covid casualties highest after march month | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर; एका दिवसात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...

Corona Vaccine: धक्कादायक! देशात Covishield च्या बनावट लसी सापडल्या; WHO ने दिला गंभीर इशारा - Marathi News | who issued medical alert on fake covishield corona vaccine in india and uganda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! देशात Covishield च्या बनावट लसी सापडल्या; WHO ने दिला गंभीर इशारा

Corona Vaccine: Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिला आहे. ...

गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही.... - Marathi News | British student went to most dangerous city according to google and this is what happened in talibani Kabul | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....

Taliban in Afghanistan : त्याने पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि आणखी १०० लोक सुरक्षित बाहेर पडलो. तालिबानने आम्हाला एअरपोर्टवरून जाऊ दिलं. ...

Afghanistan Taliban Crisis: ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडा, अन्यथा...; तालिबानचा अमेरिकेला थेट इशारा - Marathi News | Taliban has threatened the America asking it to completely vacate Afghanistan till 11th September | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अमेरिकेला थेट इशारा; ११ सप्टेंबरपर्यंत सैन्य माघारी बोलवा, नाहीतर...

Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवल्यानंतर अवघ्या २ आठवड्यातच तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. ...