लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

देश चालवण्यासाठी Taliban ला हवीये आर्थिक मदत; भारतालाही पाठवला एक विशेष संदेश - Marathi News | taliban seek foreign aid to rebuild afghanistan after 20 years of war have special message for india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देश चालवण्यासाठी Taliban ला हवीये आर्थिक मदत; भारतालाही पाठवला एक विशेष संदेश

Afghanistan Taliban Crisis : २० वर्षांनंतर तालिबानची पुन्हा सत्ता चालवण्याची तयारी. तालिबान कशाप्रकारे देश चालवेल हे येणारा काळच ठरवणार आहे. ...

Afghanistan Crisis: 'अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही', तालिबानी प्रवक्त्याचा दावा - Marathi News | No proof of Osama bin Ladens role in 9 11 attacks on US claims Taliban leader | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही"

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर आता सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान्यांच्या हालचालींनी वेग पकडला आहे. यातच तालिबानी प्रवक्त्यानं धक्कादायक विधान केलं आहे. ...

Corona Vaccination : लसींचा परिणाम कितपत टिकतो? - Marathi News | Corona Vaccination: How long does the vaccine last? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लसींचा परिणाम कितपत टिकतो?

Corona Vaccination: या अभ्यासात लसीकरण न झालेल्या लोकांना लसीकरण झालेल्या लोकांच्या तुलनेत ३० पट धोका असतो, असे दिसून आले. ...

Taliban: “काश्मीर प्रश्नी तालिबान आम्हाला मदत करणार आहे”; पाकिस्तानमधील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | imran khan party leader exposed pakistan and says taliban will help pakistan in kashmir | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“काश्मीर प्रश्नी तालिबान आम्हाला मदत करणार आहे”; पाकिस्तानमधील नेत्याचा मोठा दावा

Taliban: पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांवर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, जर्मनीतील फोटो झाले व्हायरल - Marathi News | Afghanistan Crisis: Former Afghan ministers face pizza delivery, German photos go viral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांवर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, जर्मनीतील फोटो व्हायरल

Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ...

कोरोनाच्या नेमक्या कोणत्या स्टेजवर आहे भारत? WHO नं केलं स्पष्ट, भारतीयांचं केलं कौतुक! वाचा... - Marathi News | At which stage of Corona did India reach? WHO did not clarify, told Indian population learning to live with infection | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या नेमक्या कोणत्या स्टेजवर आहे भारत? WHO नं केलं स्पष्ट, भारतीयांचं केलं कौतुक! वाचा...

Corona Updates: जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. यात भारत नेमकं कोणत्या स्टेजला आहे याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. ...