सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे चित्रपट गीत म्हणजे संत बहिणाबाई चौधरी यांची मूळ रचना. चित्रपटगीतासाठी मूळ अहिराणी रचनेत शब्दबदल करून कडव्यांची संख्यादेखील कमी केली आहे. मात्र, मूळ गीत आपण वाचले, तर बहिणाबाईंनी या एका कवितेत सुखी संसाराचे सार जणू क ...