तुम्हीसुद्धा मधाच्या नावाखाली चायनीज शुगर सिरप विकत घेताय का? फसवणूक होण्याआधीच जाणून घ्या सत्य
Published: December 4, 2020 11:57 AM | Updated: December 4, 2020 12:14 PM
Honey brands fails in purity test : मधच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची विविध प्रमाणं असतात. परंतु भेसळ करणारे लोक वेगवेगळे उपाय शोधून काढतात.