मालवणी पदार्थांची चव चाखायचीय; रेडिसन हॉटेलला आवर्जून भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:12 PM2019-11-24T15:12:11+5:302019-11-24T15:16:47+5:30

मालवणी पदार्थ खाद्यप्रेमी चवीनं चाखतात. विशेष म्हणजे इथे कोकणातल्या शाकाहारी पदार्थांची रेलचेल असते.

गोरेगावच्या रेडिसन हॉटेलमध्येही 24 तारखेपर्यंत मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

सोलकढी, कोथिंबीर वडी, अळूवडी, साबुदाणा वडा, बटाट्याचे काप, असे पदार्थ खाता येतात.

तर दुसरीकडे भरली वांगी, केळ्याची भाजी, भोपळ्याची भाजी, शेपूची भाजी, वाटण्याची आमटी, ज्वारीची भाकरी, नारळाची वडी, करंज्या असे चविष्ट शाकाहारी प्रकार तुम्हाला आनंदानं खाता येतील.

मालवणी पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी अनेक जण या हॉटेलमध्ये ये-जा करत आहेत.