लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

क्रेडिट कार्डचे कर्ज जास्त झाल्यास काय कराल? हा आहे उपाय - Marathi News | What to do if you have too much credit card debt? Here is the solution with personal loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डचे कर्ज जास्त झाल्यास काय कराल? हा आहे उपाय

बहुतेक क्रेडिट कार्डांवर ३०-४२ टक्के व्याज द्यावे लागते. इतर कोणत्याही कर्जावर यापेक्षा जास्त व्याज नाही. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करून अधिक व्याज देण्याचे टाळू शकता. ...

सामान्यांच्या खिशाला कात्री, देशातील 'या' मोठ्या बँकेनं वाढवले व्याजदर; वाढणार EMI - Marathi News | big government bank state bank of india increases interest rates mlct home loan vehicle loan emi increase 15 july 2023 details rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या खिशाला कात्री, देशातील 'या' मोठ्या बँकेनं वाढवले व्याजदर; वाढणार EMI

SBI Interest Rates Hike : बँकेनं MLCR मध्ये केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर. ...

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करा 'हे' खातं; 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळतील ६४ लाख - Marathi News | Start this account for a bright future for a girl child 64 lakhs on investment in government sukanya samriddhi scheme 8 percent interest small saving | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करा 'हे' खातं; 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळतील ६४ लाख

तुम्ही यात केलेली छोटी गुंतवणूकही दीर्घ काळात मोठा फंड तयार करुन देऊ शकते. ...

Tata समूहाच्या या कंपनीत पैसा लावणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 1 लाखाच्या बदल्यात मिळतायत 7 कोटी! - Marathi News | Share market Tata Group Company titan share price make investors crorepati 1 lakh turns into 7 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata समूहाच्या या कंपनीत पैसा लावणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 1 लाखाच्या बदल्यात मिळतायत 7 कोटी!

जर आपण या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 7 कोटी रुपये झाले असते. ...

Gold Rate: जगातील 'या' देशात सर्वात स्वस्त सोनं मिळतं; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत - Marathi News | cheapest gold is available in these 6 countries of the world know how much is the rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate: जगातील 'या' देशात सर्वात स्वस्त सोनं मिळतं; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

सोन्याच्या किंमती बाबतीत दुबईनंतर थायलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. थायलंडचे चायना टाउन सोन्याच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. ...

How to become Rich: दररोज करा १०० रुपयांची बचत, असा जमा होईल १ कोटींचा फंड - Marathi News | How to become Rich Save 100 rupees daily a fund of 1 crore will accumulate mutual fund sip investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज करा १०० रुपयांची बचत, असा जमा होईल १ कोटींचा फंड

Scheme To Become Millionaire: तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. जर तुम्ही तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवली तर तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून काहीही रोखू शकत नाही. ...

ITR भरला पण रिफंड आला नाही? 'या' चुका टाळा, लवकर मिळेल तुमच्या हक्काचा रिफंड - Marathi News | Income Tax Refund: Filed ITR but not get refund yet? You might have made 'these' mistakes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ITR भरला पण रिफंड आला नाही? 'या' चुका टाळा, लवकर मिळेल तुमच्या हक्काचा रिफंड

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. तुम्ही अजून भरला नसेल, तर लवकरात लवकर हे काम करा. ...

GST कौन्सिलच्या बैठकीनंतर आता खिशावर भार; काय स्वस्त, काय महाग; पाहा लिस्ट - Marathi News | After GST Council meeting now burden on pockets What is cheap what is expensive See the list nirmala sitharaman online gaming cars price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST कौन्सिलच्या बैठकीनंतर आता खिशावर भार; काय स्वस्त, काय महाग; पाहा लिस्ट

GST Council Meeting Updates: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. काही वस्तूंच्या किमती वाढतील तर काहींच्या किमती कमी होणार आहेत. ...