लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

कोट्यवधी लोकांची ओळख असलेलं आधार कसं अस्तित्वात आलं, जनक कोण? सांगितली त्यामागची कहाणी - Marathi News | How Aadhaar card came important document of millions of people come into existence, who is the originator The whole story is told nandan nilekani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी लोकांची ओळख असलेलं आधार कसं अस्तित्वात आलं, जनक कोण? सांगितली त्यामागची कहाणी

Aadhaar Card : २००९ मध्ये सर्वप्रथम आधारला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून आणण्यात आलं होतं. देशातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध करून देणं हा त्यामागचा उद्देश होता. ...

BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी - Marathi News | BSNL's 5 Cheapest Recharge Plans, Priced below Rs.100 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी

BSNL : बीएसएनएलच्या लिस्टमध्ये तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन देखील मिळू शकतात. ...

कामाची बातमी! कुठे टाकायचा पैसा? श्रीमंतांकडून शिका - Marathi News | Work news! Where to put the money? Learn from the rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! कुठे टाकायचा पैसा? श्रीमंतांकडून शिका

श्रीमंत आणि सामान्य लोक यांच्या गुंतवणुकीचे गणित वेगळे असते. सामान्य गुंतवणूकदार साधारणपणे एफडी, तसेच सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. श्रीमंत व्यक्ती मात्र गुंतवणुकीवर किमान १२ ते १५ टक्के वार्षिक रिटर्न देणारे पर्याय शोधतात. श्रीमंत ...

वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स? - Marathi News | Returns up to 33 percent in a year which mutual fund has given the best returns which are the sectors hdfc pharma motilal oswal small cap fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?

Mutual Fund Investment : २०२४ मध्ये आतापर्यंत पाच म्युच्युअल फंड श्रेणींनी २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहा कोणते आहेत हे म्युच्युअल फंड्स. ...

Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती - Marathi News | Post office recurring deposit scheme will make you rich investment of only 5 thousand rupees will make you millionaire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती

Post Office Investment : जर तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळतो, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ...

शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव - Marathi News | lloyds metals and energy share Gave 10000 Percent return in 4 years, made investors rich; The price reached rs 1000 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव

गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 12436% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 8.30 रुपयांवरून वाढून 1000 रुपयांच्या वर बंद झाला आहे... ...

अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट - Marathi News | Afraid of investing in a volatile market Consider these sip fd debt funds 5 options get Profit without tension | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट

Share Market Investment : जर तुम्ही शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत आपले पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर आज आपण असे पर्याय पाहू, ज्यातून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय नफा कमावू शकता. ...