84 दिवसांपर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही; Jio, Airtel, VI आणि BSNL चे शानदार प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:03 PM2024-07-29T17:03:20+5:302024-07-29T17:13:03+5:30
recharge plan : अशा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये युजर्सना दररोज 1.5 GB डेटा आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.