Download AppEpaper

शनिवार ९ मे २०२६

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhakti Photos

३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास! - Marathi News | after 30 years saturn direct in aquarius november 2023 know about impact and effect on all zodiac signs of shani margi in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास!

काही राशींना शनी मार्गी होणे आर्थिक आघाडी, नोकरी-करिअर, व्यवसाय-व्यापारात अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना दिवाळी सर्वोत्तम, शासकीय लाभ; नोकरीत यश, व्यापारात वृद्धी - Marathi News | weekly horoscope 05 november 2023 to 11 november 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना दिवाळी सर्वोत्तम, शासकीय लाभ; नोकरीत यश, व्यापारात वृद्धी

Weekly Horoscope: ०५ नोव्हेंबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Diwali 2023: दिवाळीच्या निमित्ताने अडगळीच्या 'या' वस्तू आधी घराबाहेर काढा आणि वास्तुदोष घालवा! - Marathi News | Diwali 2023: On the occasion of Diwali, get 'these' things out of the house first and get rid of Vastu Dosh! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीच्या निमित्ताने अडगळीच्या 'या' वस्तू आधी घराबाहेर काढा आणि वास्तुदोष घालवा!

Vastu Shastra :वास्तुशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो ...

Diwali 2023: आठवड्यावर दिवाळी आली, कमी कष्टात दिवे उजळण्यासाठी वापरा सोप्या ट्रिक्स! - Marathi News | Diwali 2023: Diwali is here in a week, use simple tricks to light up the lights with less effort! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: आठवड्यावर दिवाळी आली, कमी कष्टात दिवे उजळण्यासाठी वापरा सोप्या ट्रिक्स!

Diwali 2023: घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल, यात वाद नाही. परंतु पूर्ण घराची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊनही देवाची उपकरणी आणि जुन्या दिव्यांना उजळणी राहून तर गेली नाही ना? साहजिकच आहे. समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाची ...

Vastu Shastra: कोरफड फक्त त्वचाच नाही तर भाग्यही उजळते; जाणून घ्या तिचा सुयोग्य वापर! - Marathi News | Vastu Shastra: Aloe brightens not only skin but also fortune; Learn its proper use! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: कोरफड फक्त त्वचाच नाही तर भाग्यही उजळते; जाणून घ्या तिचा सुयोग्य वापर!

Vastu Tips: कोरफड ही झटपट वाढणारी आणि गुणकारी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. म्हणून अनेक घरात बगिच्याची लागवड करताना कोरफड आवर्जून लावली जाते. केस, त्वचा, वजन नियंत्रणाच्या दृष्टीने कोरफड उपयोगी आहेच, पण इथे आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही तिचे मह ...

शुक्राचा कन्या प्रवेश: ७ राशींना बोनस, दिवाळीत धनलक्ष्मी कृपा; लाभच लाभ, २६ दिवस समृद्ध काळ - Marathi News | venus transit in virgo november 2023 know about impact and effect on all zodiac signs of shukra gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा कन्या प्रवेश: ७ राशींना बोनस, दिवाळीत धनलक्ष्मी कृपा; लाभच लाभ, २६ दिवस समृद्ध काळ

शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशाने बुधची विशेष योग जुळून येत असून, दिवाळीचा काळ काही राशींना वरदानासारखा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता - Marathi News | Diwali 2023: Planetary conditions in November will be special for these signs; There will be an increase in income, you will get good news | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता

Diwali 2023: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येतेय हे आपण जाणतोच, पण अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत असल्याने काही राशींची दिवाळी जोरदार असणार आहे. यश, कीर्ती, पैसा आणि मुख्य म्हणजे समाधान देणारी ही दिवाळी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि शनीच्या स्थि ...

Astro Tips: नावाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतोच; त्यामुळे बाळाचे नाव ठेवताना योग्य ती काळजी घ्या! - Marathi News | Astro Tips: Name influences personality; So take proper care while naming the baby! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: नावाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतोच; त्यामुळे बाळाचे नाव ठेवताना योग्य ती काळजी घ्या!

Astro Tips: नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठ ...