Geneva Motor Show 2019 : भन्नाट कार एकाच छताखाली; कारप्रेमींना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:25 AM2019-03-06T08:25:45+5:302019-03-06T08:33:43+5:30

पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या स्विर्त्झलँडमध्ये दरवर्षी जिनिव्हा मोटर शोचे आयोजन केले जाते. या शो मध्ये जगभरातील नामवंत कंपन्या त्यांच्या कार लाँच करतात. ही एक कारप्रेमींसाठी पर्वणीच असते.

यंदाच्या शोमध्ये पोर्श, जग्वार, अॅस्टन मार्टीनसारख्या लक्झरी कार कंपन्यांनी त्यांची यंदाची सर्वात दिलखेचक कार प्रदर्शनात ठेवल्या आहेत.

याचबरोबर सुपरकार लँबॉर्गिनी, रिमॅक, मॅक्लॅरेन या कार कंपन्यांनीही त्यांच्या कार लाँच केल्या आहेत. चला पाहूया एकाच छताखाली आलेल्या या भन्नाट कार.

निस्सान या कंपनीनेही त्यांची Nissan IMQ ही कन्सेप्ट कारही दाखविली आहे.

बेंटली

पिगॉट

मेबॅच कार

टाटा कंपनीनेही तीन कार आणल्या आहेत.

टाटा कंपनीची एच5एक्स ही एसयुव्ही.

टाटाची रुझार्ड ही एसयुव्ही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

मार्च महिन्यात लाँच होणारी अल्ट्रोझ ही एसयुव्ही ही आहे.