लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मर्सिडीज बेन्झ

मर्सिडीज बेन्झ

Mercedes benz, Latest Marathi News

शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड - Marathi News | audi q5 2021 launched with powerful engine and features will achieve 100kmph speed in 6 3 seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड

Audi Q5 2021 Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं भारतात Audi Q5 2021 फेसलिफ्ट केली लाँच. पाहा कोणते आहेत जबरदस्त फीचर्स. ...

TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स - Marathi News | tata motors jlr with 6 motor companies to stop production of fossil fuel vehicles till 2040 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स

जगातील ६ बड्या कार उत्पादक कंपन्यांनी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार केला असून, यात TATA चा समावेश आहे. ...

Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी... - Marathi News | Mercedes-Benz's luxury car will be cheaper by 20 percent; will start assemble in Pune | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी...

Mercedes-Benz car become cheaper: मर्सिडीजचा पुण्यातील चाकणमध्ये प्लांट आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून तिथे कार बनविल्या जातात. मात्र बॉडी वगळता बाकी सारे बाहेरून आयात केले जाते. ...

Mercedes Benz नं लाँच केली Made In India कार; 55 लाखांनी स्वस्त झाली S-Class सेडानची किंमत - Marathi News | Mercedes Benz launches Made In India car; The price of the sedan became cheaper by lakhs of rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mercedes Benz नं लाँच केली Made In India कार; 55 लाखांनी स्वस्त झाली S-Class सेडानची किंमत

Mercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' S-Class सेडान कार. ...

बहुइंधनी वाहने बनविणे करणार बंधनकारक; गडकरींची मोठी घोषणा - Marathi News | Making multi-fuel vehicles mandatory; Gadkari's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुइंधनी वाहने बनविणे करणार बंधनकारक; गडकरींची मोठी घोषणा

आगामी तीन ते चार महिन्यांत मी एक आदेश जारी करणार आहे. त्यात मी बीएमडब्ल्यूपासून मर्सिडिजपर्यंत, तसेच टाटापासून महिंद्रापर्यंत सर्व कंपन्यांना आपल्या कारमध्ये बहुइंधनी इंजिन बसविण्यास सांगणार आहे. ...

टॉप परफॉर्मरला मिळणार Mercedes Benz कार; देशातील 'या' मोठ्या कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर - Marathi News | HCLs big incentive for top performer employees A brand new Mercedes Benz car | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॉप परफॉर्मरला मिळणार Mercedes Benz कार; देशातील 'या' मोठ्या कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

IT Company Employee : कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कंपनी सोडून गेल्यानंतर कंपन्यांच्या नवी भरती करणं २० टक्के महागात पडतं. कंपन्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. ...

Automobile: ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत कार ब्रँड; कोणत्या कंपनीची किती कमाई? - Marathi News | these 5 richest and most valuable automobile companies in the world in terms of brand value | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Automobile: ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत कार ब्रँड; कोणत्या कंपनीची किती कमाई?

Automobile: जागतिक स्तरावर अनेकविध कंपन्या कार निर्मिती क्षेत्रात किंवा ऑटोमोबाइल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. ...

Video : मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद  - Marathi News | Mansukh Hiren was seen driving through a confiscated Mercedes; Scene capture on CCTV at CSMT Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद 

Mansukh Hiren : हा सीसीटीव्ही १७ फेब्रुवारीचा रात्री ८.३० वाजताच्या सुमारास असून हे सीसीटीव्ही फुटेज गुन्हाची उकल करण्यास मदतीचा ठरणार आहे. ...